ग्रामपंचायत टाकेद खुर्द

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91**********
+91**********

ई-मेल :

*********@gmail.com

पत्ता

मु. टाकेद खुर्द, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

टाकेद खुर्द ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

टाकेद खुर्द हे गांव घोटी या मोठ्या बाजारपेठेच्या गावापासून 17 कि.मी. अंतरावर आहे.

2011 जनगणनेनुसार खरोलीची एकूण लोकसंख्या 1120 आहे. त्यापैकी पुरुष 579 आणि महिला 541 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 238आहे.

गावात पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे.